अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » प्रशासकीय » निखील पिंगळे यांची अवैध धंद्याविरोधातील मोहीम अभिमानस्पद रमेश उबाळे रिपब्लिकन सेनेच्या वतीने सत्कार

निखील पिंगळे यांची अवैध धंद्याविरोधातील मोहीम अभिमानस्पद रमेश उबाळे रिपब्लिकन सेनेच्या वतीने सत्कार 

निखील पिंगळे यांची अवैध धंद्याविरोधातील मोहीम अभिमानस्पद रमेश उबाळे रिपब्लिकन सेनेच्या वतीने सत्कार 

कोरेगाव प्रतिनिधी –सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी अवैध धंद्याविरोधात मोहीम उघडून कारवाई केल्याबद्दल रिपब्लिकन सेनेचे नेते रमेश उबाळे यांनी त्यांचा संविधानाची प्रतिमा भेट देऊन सत्कार केला. अवैध धंद्याविरोधात पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांनी उघडलेली मोहीम योग्य असून अभिमास्पद असल्याचे रमेश उबाळे यावेळी म्हणाले.

याबाबत बोलताना रमेश उबाळे म्हणाले, पोलीस अधीक्षक पदाचा चार्ज निखिल पिंगळे यांनी घेतल्यानंतर जिल्ह्यातील चक्री, जुगार अड्डा, गांजा, बंटागोळीचा व्यवसाय करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम उघडून कारवाई सुरू केली आहे. यामुळे जिल्ह्यातील अवैध धंदा्यांचा सूळसुळाट थांबला आहे. हे जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानस्पद आहे. 

सातारा जिल्ह्याला शूर विरांची परंपरा आहे. अंधश्रद्धा, व्यसनाविरोधात प्रबोधन करणारे नरेंद्र दाभोळकर हे साताऱ्याचे आहेत. या अवैध धंद्यामुळे जिल्ह्यातील युवा पिढी बरबाद होण्याच्या मार्गांवर आहे. आशा बिकट परिस्थितीत जिल्ह्याला निखिल पिंगळे यांच्या रूपाने करतंबगार, कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षक मिळाले आहेत. त्याचा सन्मान करुन चांगल्या कामासाठी त्यांना प्रोसाहीत करण्याची जबाबदारी आपली असल्याची भावना रमेश उबाळे यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केली. कुठेही अवैध धंदे सुरू असतील तर थेट आपणाशी संपर्क करण्याचे आवाहनही रमेश उबाळे यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket