अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » Uncategorized » रेस्टॉरंट » थाळीप्रेमींसाठी पर्वणी नूतनारंभ शंकरविलास थाळी भोजचा शुभारंभ

थाळीप्रेमींसाठी पर्वणी नूतनारंभ शंकरविलास थाळी भोजचा शुभारंभ

थाळीप्रेमींसाठी पर्वणी : नूतनारंभ शंकरविलास थाळी भोजचा शुभारंभ

सातारा प्रतिनिधी :थाळीप्रेमींसाठी आनंदाची बातमी असून, सातारा शहरात शंकरविलास – थाळी भोजया  या नव्या उपक्रमाचा शुभारंभ शुक्रवार, १६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत होणार आहे. हा शुभारंभ सोहळा देवी चौक राजपथ, सातारा येथे संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाला खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले, नामदार श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले (सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य), नगराध्यक्षा अमोल मोहिते, महाराष्ट्र राज्य वाहतूक महासंघाचे अध्यक्ष श्री. प्रकाश गवळी, प्रसिद्ध डॉक्टर व सामाजिक व्यक्तिमत्त्व डॉ. अच्युत गोडबोले तसेच प्रख्यात उद्योजक श्री. बाबाशेठ तांबोळी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या उपक्रमासाठी श्री. दुर्गेश पेंडुलकर (आर्किटेक्ट – इंटिरिअर कन्सल्टंट) आणि इर्शाद बागवान अँड असोसिएट्स (बिल्डर्स अँड डेव्हलपर्स) यांचे सहकार्य लाभले आहे.

घरगुती चव, शुद्धता आणि परंपरेचा वारसा जपत सुरू होत असलेले शंकरविलास थाळी भोजन हे सातारा शहरातील खाद्यप्रेमींसाठी एक नवा अनुभव ठरणार आहे. या शुभप्रसंगी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री.वसंत जोशी व परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket