अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » Uncategorized » जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तहसील कार्यालयावर निवेदन

जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तहसील कार्यालयावर निवेदन

जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तहसील कार्यालयास निवेदन

वाई : सामान्य जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्यासाठी शशिकांत शिंदे यांच्या तसेच जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार वाई तालुक्याच्या वतीने आज वाई येथील तहसीलदार सौ. सोनाली मेटकरी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या निवेदनामध्ये वाढती महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा, स्मार्ट मीटरची सक्ती, कांदा निर्यातबंदी, नीट परीक्षा पेपर फुटी, शेतकरी कर्जमाफी आदी महत्त्वाच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले. गेल्या १२ वर्षांत केंद्र सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून सामान्य नागरिक महागाईमुळे होरपळून निघत असल्याचा आरोप यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. सरकारने तातडीने या प्रश्नांवर तोडगा काढून जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

यावेळी अॅड. निलेश डेरे, डॉ. सतीश बाबर, तेजपाल वाघ, संतोष पवार, मोनिका चव्हाण, संग्राम कदम, सुरेश देशमाने, दत्तात्रय पवार, श्रीनाथ रेणुसे, सचिन साळुंखे, श्रीनाथ सूर्यवंशी, मुजरफ मोमीन यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket