लोकमत वन वर्ल्ड समिटमध्ये यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चा सन्मान सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्च शिक्षण आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आधुनिकतेकडे वाटचाल  मतदार यादीतून नाव वगळले असल्यास ३० सप्टेंबरपर्यंत पुन्हा नाव नोंदणीची संधी, ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार याद्या अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » मुनावळे येथील कोयना जलाशयाच्या कामात साताराच्या त्या कॉन्ट्रॅक्टरची मक्तेदारी.

मुनावळे येथील कोयना जलाशयाच्या कामात साताराच्या त्या कॉन्ट्रॅक्टरची मक्तेदारी.

मुनावळे येथील कोयना जलाशयाच्या कामात साताराच्या त्या कॉन्ट्रॅक्टरची मक्तेदारी.

सातारा -मुनावळे जलपर्यटन प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला असून या ठिकाणी होणाऱ्या अनेक प्रकल्पात सातारच्या ठेकेदाराने राजकीय वजन वापरून अनेक उद्योग केल्याचे दिसून येत आहे. या ठेकेदाराने अनेक ठिकाणी रस्त्याची निकृष्ट कामे केल्या असल्याचा आरोप अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.  या ठेकेदारास काळया यादीत टाकण्याची ही मागणी अनेकदा झाली आहे. प्रशासनाने या ठेकेदारास वेळीच रोखणे गरजेचे आहे. सदर ठेकेदारास सातारच्या ग्रामीण भागातील अनेक कॉन्ट्रॅक्ट मिळत असतात.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket