अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » आमदार मनोजदादा घोरपडे यांचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य याच्या निधीची विधानसभेत मागणी

आमदार मनोजदादा घोरपडे यांचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य याच्या निधीची विधानसभेत मागणी 

आमदार मनोजदादा घोरपडे यांचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य याच्या निधीची विधानसभेत मागणी 

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी आज विधानसभेमध्ये जिल्हा परिषद सुधारणा विधेयक बिलावर चर्चा करताना ज्याप्रमाणे विधानसभेच्या आमदारांना स्थानिक विकास निधी दिला जातो त्याच पद्धतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना स्थानिक विकास निधी देण्यात यावा अशी जोरदार मागणी केली. या निधीमुळे निवडून आलेल्या सदस्यांना त्यांच्या मतदारसंघांमध्ये काम करता येईल व जनतेची विकास कामे तात्काळ करता येतील यासाठी हा निधी गरजेचे असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्याचबरोबर पंचायत समितीला स्वीकृत सदस्य घेण्यासाठी 20% ची मर्यादा आहे परंतु जिल्हा परिषद ला ती मर्यादा कमी आहे ती वाढून 20% करण्यात यावी अशी ही मागणी केली. नगरपालीकेला ज्या पद्धतीने स्वीकृत नगरसेवकांना एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता येतो त्याच पद्धतीने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या स्वीकृत सदस्यांना एक वर्षासाठी कार्यकाळ देण्यात यावा ज्यामुळे जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना या विकासाच्या संकल्पनेमध्ये सामील करून घेता येईल.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket