सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर!
Home » राज्य » कराड उत्तर मधील धार्मिक स्थळांसाठी 12.35 कोटी मंजूर-आमदार मनोजदादा घोरपडे

कराड उत्तर मधील धार्मिक स्थळांसाठी 12.35 कोटी मंजूर-आमदार मनोजदादा घोरपडे

कराड उत्तर मधील धार्मिक स्थळांसाठी 12.35 कोटी मंजूर-आमदार मनोजदादा घोरपडे

कराड -कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाला मोठा धार्मिक वारसा लाभलेला असून यामध्ये खंडोबाची पाली, भूषणगड, सदाशिवगड, गिरजाशंकरवाडी, तीर्थक्षेत्र पाडळी इत्यादी अनेक मोठी धार्मिक स्थळे आहेत. या ठिकाणी दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात.यात्रा काळामध्ये लाखो भाविक या ठिकाणी यात्रेला हजेरी लावत असतात. येणाऱ्या भाविकांना उच्च प्रतीच्या सुख सुविधा मिळाव्या त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी व धार्मिक स्थळांचा विकास व्हावा यासाठी कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न चालू असतात ग्रामविकास मंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे साहेब यांच्या माध्यमातून कराड उत्तर मधील धार्मिक स्थळे विकसित करण्यासाठी व येणाऱ्या भाविकांना भौतिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी 12.35 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाल्याची माहिती कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिली.यामध्ये गिरजाशंकरवाडी व तीर्थक्षेत्र पडळी या गावचे क वर्ग देवस्थान असणारे ब वर्ग देवस्थान मध्ये मंजूर करून निधी प्राप्त झाला आहे.

यामध्ये पाली 3 कोटी गिरजाशंकरवाडी 5 कोटी व तीर्थक्षेत्र पाडळी 4 कोटी 35 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे. या निधीमुळे येणाऱ्या भाविकांसाठी भक्तनिवास व धार्मिक स्थळांचा विकास होणार असून या ठिकाणी भाविकांची व पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होणार असून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सुधारण्यास चालला मिळणार आहे.

श्री क्षेत्र खंडोबाची पाली या ठिकाणी तीन कोटीचा निधी मंजूर झाला असून दोन कोटींचा निधी लवकरच मंजूर करण्यात येईल.

आमदार मनोज दादा घोरपडे 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सातारा वनपरिक्षेत्रातील ग्रामस्थांची बैठक सातारा प्रतिनिधी -अधिकारी

Live Cricket