अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » मश्वर तालुक्यातील जि प माचूतर शाळेस शैक्षणिक साहित्यांची भेट महाबळेश्वर इनर व्हील क्लबच्यावतीने कपाट व शैक्षणिक साहित्य भेट

मश्वर तालुक्यातील जि प माचूतर शाळेस शैक्षणिक साहित्यांची भेट महाबळेश्वर इनर व्हील क्लबच्यावतीने कपाट व शैक्षणिक साहित्य भेट

मश्वर तालुक्यातील जि प माचूतर शाळेस शैक्षणिक साहित्यांची भेट महाबळेश्वर इनर व्हील क्लबच्यावतीने कपाट व शैक्षणिक साहित्य भेट

महाबळेश्वर -इनर व्हील क्लब ऑफ महाबळेश्वरच्या वतीने जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा माचुतर शाळेच्या ग्रंथालयासाठी आवश्यक असलेले कपाट व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आली इनर व्हील क्लब अध्यक्षा वर्षा संतोष पार्टे यांच्या हस्ते मुख्याध्यापक लक्ष्मण जाधव सर,संतोष चोरगे सर,शाळा व्यवस्थापन समिती,माचुतरचे अध्यक्ष सचिन शिंदे यांच्याकडे हे सर्व साहित्य सुपूर्द करण्यात आले.

यावेळी अजय आखाडे आदींसह इनरव्हील क्लबच्या सचिव सपना अरोरा अदिती भांगडिया,नेहा साळवी,लक्ष्मी येरलागड्डा,अॅड. राधा मुक्कावर आदींसह क्लब सदस्या उपस्थित होत्या याप्रसंगी अध्यक्षा वर्षा पार्टे यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे, ग्रंथालय अधिक सक्षम करणे व शैक्षणिक सुविधांमध्ये वाढ करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले समाजोपयोगी व शिक्षणाभिमुख प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी इनर व्हील क्लब ऑफ महाबळेश्वर सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले यावेळी उपस्थित मान्यवरांनी इनर व्हील क्लब ऑफ महाबळेश्वरच्या या उपक्रमाचे कौतुक करत शाळेला दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल क्लबचे आभार मानले.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket