शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन तडीपार इसमाच्या मुसक्या आवळल्या; 3 गावठी पिस्टलसह 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » मराठा आरक्षण-कार्वे येते एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

मराठा आरक्षण-कार्वे येते एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

मराठा आरक्षण-कार्वे येते एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

कराड प्रतिनिधी :कार्वे तालुका कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आमच्या हक्काचं मराठा आरक्षण आम्हाला मिळालेच पाहिजे याकरिता एक दिवस लाक्षणिक उपोषण करताना जनार्दन देसाई,वैभव थोरात तसेच अन्य शेकडो मराठा आंदोलन स्थळी उपस्थित आहेत.गेली अनेक वर्षांपासून मराठा आरक्षण मिळाले पाहिजे याकरिता विविध संघटना एक मराठा लाख मराठा अशा मागणीने हा प्रश्न शासन दरबारी आहे मात्र या आरक्षण संदर्भात कसलीही भूमिका धोरणात्मक निर्णय मराठी आरक्षणासाठी घेतला जात नाही. प्रशासन याकडे जाणीवपूर्वक केल्याचे दिसून येते.

प्रशासन आरक्षणाचा चेंडू कोर्टाच्या दरबारात टाकला असून मराठ्यांना आरक्षण देतो असे वारंवार आश्वासन सत्ताधारी सरकार देत आहे मराठ्यांना मस्ती तोंडाला पाणी पुसण्याचे काम वारंवार केले जाते तरी याबाबत मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आव्हान केला आहे जोपर्यंत मराठा मावळ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही कधी स्वस्त बसणार नाही हे आंदोलन कायमस्वरूपी चालू ठेवणार असा इशारा देत या आंदोलनास जाहीर पाठिंबा म्हणून कार्यातील मराठा आंदोलन पेटून उठण्याची दिसत आहे मराठा आरक्षण आमच्या हक्काचा आरक्षण असा नारा देत मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत आंदोलन सुरू आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण

शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket