मंजू इन्स्टिट्यूटचे विदयार्थी जिल्हयात प्रथम जिल्ह्यात
सातारा -मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा. Diploma In Hotel Management मध्ये शिकत असणाऱ्या अनामिका भट, रुपेश भगत, व डिप्लोमा आर्किटेक्चर मधील वैभव जीमन, देवानंद पोतेकर, हे विद्यार्थी जिल्ह्यात प्रथम आले आहेत या यशाबद्दल संस्थेचे प्राचार्य अनिल चव्हाण सर व शिक्षक वृंद यांनी विद्याथ्यीचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
मंजू इन्स्टिटयूट मध्ये BSc Hotel Management (3year), Diploma Hotel Management (2year), Hotel Management & Catering Technology (1year) ही कोर्सेस शिकविले जातात या BSc Hotel Management यू.जी.सी मान्यता प्राप्त डिग्री कोर्स कॉलेज फक्त आणि फक्त सातारा मध्ये मंजू इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मध्येच आहे.
डिग्रीसाठी संस्थेकडून स्कॉलरशिप मिळतात. संस्थेकडुन ट्रेनिंग प्लेसमेंट, देश विदेशात देण्याची संस्था प्रयत्न करत आहे. संस्थेचे अनेक विदयार्थी दूबई, यू.एस.ए, मॉरिशियस, फ्रांन्स, कतार, इटली अश्या अनेक ठिकाणी कार्यरत आहे. या साठी संस्थेने गेली बत्तीस वर्षात भरपूर विदयार्थ्यांना प्लेसमेंट केली आहे. अशा प्रकारची सुविधा देणारे सातारा जिल्हयातील एकमेव संस्था आहे.
या कोर्सेस मध्ये हॉटेल्सच्या सर्व विभागातील थेरी व प्रॅक्टीकल, फ्रेंच लॅगवेज, पर्सनॅलीटी डेव्हलपमेंट इंटरविव्ह स्किल शिकविले जातात. ही कोर्सेस पूर्ण करुन पंचतारांकीत हॉटेल, रिसॉर्ट, मोटेल, पर्यटन महामंडळ, एअरलाईन केटरिंग व कुज लाईन, रेल्वे केटरिंग, फुड कंपनी मध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. युनिव्हर्सिटी व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त साताऱ्यातील एकमेव कॉलेज ज्या विदयार्थ्यांना प्रवेश व्यायचा आहे. त्या विदयार्थांनी मंजू इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मयुर चेंबर्स वाय.सी. कॉलेज समोर सातारा. संर्पक साधावा. मो.नं. ९९६०१३५९१५ /७५५८३३२६३८





