नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा आयोजित “जलसा फॅशन शो २०२६”

मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा आयोजित “जलसा फॅशन शो २०२६”

मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा आयोजित “जलसा फॅशन शो २०२६”

सातारा -मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा आयोजित सालाबादाप्रमाणे ‘जलसा फॅशन शो २०२६” कला व वाणिज्य कॉलेज ग्राउंड राधिका चौक सातारा येथे आयोजित केला आहे.

या संस्थेअंतर्गत गेली ३२ वर्षे विविध उपक्रम महिलांसाठी राबवीत आलो आहोत. सदर संस्थेअंतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास शिक्षण व प्रशिक्षण अंतर्गत महिलांसाठी Diploma in Fashion Designing २ वर्ष अभ्यासक्रम राबविला जातो. या कोर्स अंतर्गत मुलींनी विविध प्रकारचे ड्रेस Design व Stiching केलेले आहेत. त्यामध्ये मुलींनी नववारी साडी, ब्रायडल, घागरा, मराठा ग्रेस, क्रिएटिव्ह, वन पीस, रेम्बो, किड्स, शाही अंदाज, ग्रेस इन ट्रांजेक्शन, इव्हिनिंग गाऊन, डायनामिक डिओ, इंडो वेस्टर्न, लैंगा स्टेटमेंट आऊटफिट, फेरी टेल, प्रीडेप साडी, फिल्मी फ्युजन

अशा अनेक प्रकारचे ड्रेसेस आपणास पहावयास मिळणार आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये प्रथमच भव्य व दिव्य शो आयोजित केला आहे. ग्रामीण व शहरी भागातील मुलींनी मेहनत घेऊन विविध प्रकारचे ड्रेस तयार केलेले आहेत, तरी त्या मुलींसाठी त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी /मार्केटिंग ज्ञान प्राप्त करण्यासाठी तसेच ड्रेस वेअर करून ramp walk करून ड्रेसेस सदर करण्यासाठी हा platform संस्थेकडून उपलबद्ध केला आहे.

हा शो ०१ मार्च २०२६ रोजी साय. ०६:०० आयोजित केला आहे, तरी सर्व सातारकरांनी हा शो पाहण्यासाठी उपस्थित राहावे. व या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे संस्थेचे प्राचार्य श्री. अनिल चव्हाण व सौ. अमृता चव्हाण आव्हान केलेले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket