शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन तडीपार इसमाच्या मुसक्या आवळल्या; 3 गावठी पिस्टलसह 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » महाबळेश्वर : सूर्यास्त ते सूर्योदय दरम्यान विल्सन पॉईंट बंद राहणार; वन विभागाचे आवाहन

महाबळेश्वर : सूर्यास्त ते सूर्योदय दरम्यान विल्सन पॉईंट बंद राहणार; वन विभागाचे आवाहन

महाबळेश्वर : सूर्यास्त ते सूर्योदय दरम्यान विल्सन पॉईंट बंद राहणार; वन विभागाचे आवाहन

महाबळेश्वरातील प्रसिद्ध सूर्योदय स्थळ असलेल्या विल्सन पॉईंट येथे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सूर्यास्तानंतर ते सूर्योदयापर्यंत प्रवेश बंद ठेवण्यात येणार असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. महाबळेश्वर परिसरातील दऱ्या, अंधार, धुके आणि पावसाळ्यात वाढणारा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. 

वन विभागाने पर्यटकांना रात्रीच्या वेळी विल्सन पॉईंट परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन केले असून, नियमांचे पालन करून स्वतःची सुरक्षितता जपण्याचे सांगितले आहे. विल्सन पॉईंट हे महाबळेश्वरमधील सर्वात उंच ठिकाणांपैकी एक असून सूर्योदय पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण

शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket