Post Views: 48
पुणे :सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील कल्याणीनगरमधील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. अल्पवयीन आरोपीच्या आत्याने कोर्टात याचिका केली होती. ही अल्पवयीन आरोपीला पुण्यातील बालगृहात ठेवण्यात आलं होतं.अटक बेकायदा असल्याचं याचिकाकर्त्याचं म्हणणं होतं.