अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » Uncategorized » हवामान » कोयनानगर तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार धुवाधार पाऊस

कोयनानगर तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार धुवाधार पाऊस

सातारा -कोयनानगर व परिसरात तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चार दिवसापासून  सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणाच्या जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत धरणात तब्बल ३ टीएमसीने साठा वाढ झाली असून, धरणातील एकूण साठा 25.12 टीएमसी (23.87%) आणि जिवंत साठा 20.00 टीएमसी (19.97%) इतका झाला आहे.

आज सकाळी ८ वाजता धरणाची पाणीपातळी 2066 फूट 09 इंच (629.945 मीटर) इतकी नोंदवण्यात आली आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची नोंद झाली असून, पावसाचे आकडे पुढीलप्रमाणे आहेत:

कोयना : 137 मिमी (एकूण: 388 मिमी)नवजा: 125 मिमी (एकूण: 366 मिमी)महाबळेश्वर: 128 मिमी (एकूण: 324 मिमी)

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने पुढील काही दिवसांत धरणातून विसर्गाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket