अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » Uncategorized » क्राईम डायरी » खंडाळा पोलीस ठाणे हद्दीतील कंपनी प्रशासनास बेकायदेशीर माथाडी काम, स्क्रॅप कॉन्ट्रॅक्ट मागणाऱ्यांवर खंडणी अंतर्गत गुन्हा दाखल

खंडाळा पोलीस ठाणे हद्दीतील कंपनी प्रशासनास बेकायदेशीर माथाडी काम, स्क्रॅप कॉन्ट्रॅक्ट मागणाऱ्यांवर खंडणी अंतर्गत गुन्हा दाखल

खंडाळा पोलीस ठाणे हद्दीतील कंपनी प्रशासनास बेकायदेशीर माथाडी काम, स्क्रॅप कॉन्ट्रॅक्ट मागणाऱ्यांवर खंडणी अंतर्गत गुन्हा दाखल

दि.13/07/2026 रोजी दुपारी 12.31 वाजण्याच्या सुमारास मेटाफोल्ड इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड शिवाजीनगर ता खंडाळा जि सातारा या कंपनीचे डेव्हलप करण्याचे काम चालु फिर्यादी हे कंपनीचे मेन गेटजवळ पाणी पिणेकरीता बसलेलो असताना काळ्या रंगाच्या स्विफ्ट नं MH 11 DU 1921 या गाडी मधून चार इसम आले व ज्या ठिकाणी कंपनीचे डेव्हलपिंगचे काम चालु आहे त्या ठिकाणी जावुन क्रेन, तसेच डंपर, जेसिबिचे काम बंद करा नाहितर आम्ही तोडफोड करु असे म्हणुन फिर्यादी यांनी तुम्ही काम का बंद करत आहात त्यावेळी त्यातील आरोपी म्हणाले की, आम्हांला कंपनी मध्ये लागणारे सर्व बांधकाम माथाडी कामगार, स्क्रॅप कॉनट्रॅक्ट पाहिजे त्यावेळी फिर्यादी यांनी सदर बाब ही कंपनी प्रशासनाशी निगडीत आहे.ती आमच्याशी निगडीत नाही त्यामुळे तुम्हांला काही सागु शकत नाही. त्यावेळी आरोपी यांनी तुम्ही कंपनीचे मालक झाला काय, त्यावेळी एका आरोपीने फिर्यादीच्या कानाखाली मारली व तेथेच पडलेली लोखंडी सळई घेवुन फिर्यादी यांचे पाठित मारली तसेच तेथेच पडलेला दगड उचलुन फिर्यादी यांच्या दिशेने मारला पण तो चुकविला त्यानंतर सदरचे 4 इसम निघून गेले आज रोजी फिर्यादी रामदास बबन भोसले वय 63 वर्षे व्यवसाय खाजगी नोकरी एच आर ऍडमिन मेटाफोल्ड इंजीनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड राहणार शिवाजीनगर तालुका खंडाळा जिल्हा सातारा यांनी दिले तक्रारीवरून खंडाळा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 125/2026 बी एन एस 308(5),118(1),115(2),352,351(3),3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुण्याचा अधिक तपास श्री संतोष मस्के सहाय्यक पोलीस निरीक्षक हे करीत आहेत  सदरच्या कामगिरीमुळे खंडाळा पोलीस स्टेशन हद्दीतील इतर कंपनीचे मालक यांचे मधून समाधान व्यक्त होत आहे.आरोपी प्रसाद जगताप रा. शिवाजीनगर ताब्यात घेण्यात आलेले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे खंडाळा पोलीस स्टेशन हद्दीत अशा प्रकारे कंपनी मालकांना बेकायदेशीर रित्या कोणी त्रास देत असल्यास पोलीसांना माहिती देण्याचे आवाहन श्री धन्यकुमार गोडसे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण तसेच पोनि महेंद्र जगताप खंडाळा पोलीस स्टेशन यांनी नागरिकांना केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket