अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » खेळा » क्रिकेट » कराड तालुका प्रीमियर लीग २०२६ चा कोपरखैरणेत शानदार प्रारंभ कराड दक्षिण रहिवासी संघाची स्थापना

कराड तालुका प्रीमियर लीग २०२६ चा कोपरखैरणेत शानदार प्रारंभ कराड दक्षिण रहिवासी संघाची स्थापना

कराड तालुका प्रीमियर लीग २०२६ चा कोपरखैरणेत शानदार प्रारंभ कराड दक्षिण रहिवासी संघाची स्थापना

कराड (ज्ञानेश्वर शेवाळे)नवी मुंबई येथील कोपरखैरणे येथे भूमिपुत्र मैदानावर कराड तालुका प्रीमियर लीग २०२६ (पर्व ५) या क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ झाला. कराड दक्षिण रहिवासी संघ, नवी मुंबई यांच्या पुढाकारातून व कराड तालुका क्रिकेटअसोसिएशनच्या आयोजनातून ही स्पर्धा रंगली.

या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी सातारा जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील दादा यांची देखील या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होते.यावेळी बोलताना वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की खेळाडूंना प्रोत्साहन देत नवी मुंबईत राहणाऱ्या कराडकरांनी खेळाच्या माध्यमातून जपलेली एकजूट कौतुकास्पद असल्याचे सांगितले. यावेळी संघाचे अध्यक्ष दीपक लोखंडे, भाजप नगरसेवक संदीप म्हात्रे, भाजपाचे नगरसेवक डी. आर. पाटील, भाजपच्या नगरसेविका सायली शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कराड दक्षिण रहिवासी संघ हा या स्पर्धेचा मुख्य आधार ठरला. कराड दक्षिण रहिवासी संघाचे अध्यक्ष दीपक लोखंडे व पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट नियोजन करण्यात आले.नवी मुंबई, घणसोली व परिसरात राहणाऱ्या कराडकरांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी हा संघ कार्यरत असून, समाज एकजूट आणि परस्पर सहकार्याची भावना वृद्धिंगत करण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते, असे यावेळी सांगण्यात आले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket