Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » काळेश्वरी देवीचा वार्षिक यात्रा उत्सव २०२६:गुरुवार दि .५ रोजी जागर व शुक्रवार दि ६ रोजी यात्रेचा मुख्य दिवस असणार-सरपंच विलास शिर्के

काळेश्वरी देवीचा वार्षिक यात्रा उत्सव २०२६:गुरुवार दि .५ रोजी जागर व शुक्रवार दि ६ रोजी यात्रेचा मुख्य दिवस असणार-सरपंच विलास शिर्के

काळेश्वरी देवीचा वार्षिक यात्रा उत्सव २०२६:गुरुवार दि .५ रोजी जागर व शुक्रवार दि ६ रोजी यात्रेचा मुख्य दिवस असणार-सरपंच विलास शिर्के

केळघर प्रतिनिधी:वरोशी ( ता . जावली ) येथील श्री काळेश्वरी देवीचा वार्षिक यात्रा उत्सव २०२६ हा नेहमीप्रमाणे तिथि नुसार न होता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे त्यात बदल करण्यात आला आहे गुरुवार दि .५ रोजी जागर व शुक्रवार दि ६ रोजी यात्रेचा मुख्य दिवस असणार आहे अशी माहिती सरपंच विलास शिर्के यांनी दिली .. 

या वर्षी गुरुवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता महाअभिषेक, तर संध्याकाळी ७ वाजता जागरण व गोंधळाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. यानंतर शुक्रवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी यात्रेचा मुख्य दिवस असणार आहे .

काळेश्वरी देवीच्या दर्शनासाठी परिसरासह दूरदूरच्या गावांतून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात. त्यामुळे कार्यक्रमातील या बदलाची सर्व भाविकांनी नोंद घ्यावी व नियोजनानुसार उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा दानशूर दाम्पत्याकडून विद्यार्थ्यांना भेट, मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रंगत रांजणी

Live Cricket