अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » Uncategorized » कराड येथील जनता बँकेसमोर डंपर खाली सापडून दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू

कराड येथील जनता बँकेसमोर डंपर खाली सापडून दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू 

कराड येथील जनता बँकेसमोर डंपर खाली सापडून दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू 

कराड प्रतिनिधी -कराड शहरातील विजय दिवस चौक ते कृष्णा नाका दरम्यानच्या रोडवर जनता बँकेसमोर बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान डंपर खाली सापडून एका दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुषमा कीर्तने रा. हजारमाची ता. कराड असे या महिलेचे नाव असून ही महिला जनता बँकेसमोर रस्ता ओलांडत असताना ही घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले.

सदर महिला विद्यानगर परिसरातील एका महाविद्यालयात कार्यरत असल्याचे समजते. दरम्यान विजय दिवस चौक ते कृष्णा नाका दरम्यान मुख्य रस्त्याला मिळणाऱ्या पोट रस्त्यावर अनेक अडथळे, हातगाडे, झाडी असल्याने मुख्य रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही याशिवाय ही वाहने वेगाने असतात. विशेष करून दुचाकी वाहनांना या मुख्य रस्त्यावरील वाहनांचा अंदाज येत नाही त्यामुळे अनेक वेळेला या ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान घटनास्थळी वाहतूक विभागाचे माळी व चव्हाण तात्काळ दाखल होऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket