अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » ठळक बातम्या » आरोग्य » सातारा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये स्वयंप्रतिकार (Autoimmune) आजार व कर्करोग वेदना निवारण केंद्र होमिओपॅथिक OPD चे उद्घाटन संपन्न

सातारा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये स्वयंप्रतिकार (Autoimmune) आजार व कर्करोग वेदना निवारण केंद्र होमिओपॅथिक OPD चे उद्घाटन संपन्न

सातारा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये स्वयंप्रतिकार (Autoimmune) आजार व कर्करोग वेदना निवारण केंद्र होमिओपॅथिक OPD चे उद्घाटन संपन्न

सातारा- सातारा डायग्नोस्टिक सेंटर, सातारा येथे स्वयंप्रतिकार (Autoimmune) आजार व कर्करोग वेदना निवारण केंद्र होमिओपॅथिक OPD चे उद्घाटन काल सायंकाळी पुणे येथील जगप्रसिद्ध ज्येष्ठ इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. जगदीश हिरेमठ यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले. डॉ. हिरेमठ हे हृदयरोग उपचार क्षेत्रातील अग्रगण्य तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जसवंत पाटील उपस्थित होते. कार्यक्रमास डॉ. सुरेश शिंदे, डॉ. जवाहरलाल शाह व डॉ. सेरा जवाहरलाल शाह यांची मान्यवर उपस्थिती लाभली.

या नव्या OPD च्या माध्यमातून स्वयंप्रतिकार (Autoimmune) आजार, कर्करोग रुग्णांचे वेदना व्यवस्थापन (Pain Management) तसेच होमिओपॅथीच्या माध्यमातून सर्वांगीण उपचार सेवा सातारा व परिसरातील रुग्णांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रुग्णांना दर्जेदार व तज्ञ वैद्यकीय सेवा स्थानिक पातळीवरच मिळण्यास मोठी मदत होणार आहे.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र व्यसनमुक्ति संघटनेचे अध्यक्ष श्री विलास बाबा जवळ,डॉ नितीन लेंभे,डॉ सुरेश शेलार,डॉ दयानंद घाडगे, डॉ संजयकुमार कोरे,डॉ सचिन चव्हाण,डॉ सुखदेव आपटे,,प्रशांत कणसे,राजू शाह,यतीश गुजर,सुनील कदम Rtn राहुल गुगळे Rtn सुनील जाधव , सी ई ओ विक्रम शिंदे,डॉ सुधीर पवार सातारा हॉस्पिटल &सातारा डायग्नोस्टिक सेंटर येथील डॉक्टर्स व कर्मचारी स्टाफ,वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, डॉक्टर, नागरिक व रुग्णांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचे स्वागत केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन व निवेदन डॉ सेरा शाह व आभार प्रदर्शन श्रीकांत देशमुख यांनी केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket