Home » ठळक बातम्या » आरोग्य » कराड येथील मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असलेल्या मुलीला तिच्या प्रियकराने दुसऱ्या मजल्यावरून ढकलून दिल्याने मुलीचा जागीच मृत्यू

कराड येथील मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असलेल्या मुलीला तिच्या प्रियकराने दुसऱ्या मजल्यावरून ढकलून दिल्याने मुलीचा जागीच मृत्यू

कराड येथील  मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असलेल्या मुलीला तिच्या प्रियकराने दुसऱ्या मजल्यावरून ढकलून दिल्याने मुलीचा जागीच मृत्यू

कराड शहरानजीक मलकापुरात प्रियकराने प्रियसीला इमारतीवरुन ढकलून दिल्याची धक्कादायक घटना घडल्याचे बुधवारी समोर आली आहे. आरोशी मिश्रा (वय २१) असे तरुणीचे नाव असून तीचा जागीच मृत्यू झाला आहे. हरियाणा येथील सोनिपत येथील ध्रृव छिक्कार असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. आरोपी ध्रृव याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कराड येथील  मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असलेल्या मुलीला तिच्या प्रियकराने दुसऱ्या मजल्यावरून ढकलून दिल्याने मुलीचा जागीच मृत्यू तर झालेल्या झटापटीत प्रियकराचा मोडला आहे.अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलिसानी दिली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महामार्गावरील खंडाळा हद्दीतील अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा

Post Views: 83 महामार्गावरील खंडाळा हद्दीतील अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग हा देशातील महत्त्वाचा व अतिव्यस्त

Live Cricket