कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » अवैध व्यवसायां विरोधात आंदोलन करणाऱ्या बापूसाहेब लांडगे यांचा अज्ञाताने पेटवला मंडप

अवैध व्यवसायां विरोधात आंदोलन करणाऱ्या बापूसाहेब लांडगे यांचा अज्ञाताने पेटवला मंडप 

अवैध व्यवसायां विरोधात आंदोलन करणाऱ्या बापूसाहेब लांडगे यांचा अज्ञाताने पेटवला मंडप 

कराड : कराड तालुक्यातील अवैध व्यवसायांविरोधात विश्व इंडिया पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांनी कराड तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. कराड तालुक्यातील  ग्रामीण भागात अवैध दारूविक्री सुरू आहे. तसेच मटकाही घेतला जात आहे. अवैध व्यावसायिकांविरोधात आवाज उठवल्यानंतर संबंधितांकडून दमबाजी केली जाते. दम देण्याचे प्रकार घडत आहेत. या प्रकाराकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी आंदोलन सुरु केले असता आंदोलनासाठी तयार करण्यात आलेला मंडप अज्ञाताने जाळण्यात आला असल्याची धक्कादायक घटना कराड येथे घडली आहे.

कराड शहर व तालुक्यातील अवैध व्यवसायांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा लांडगे यांनी दिला आहे. सदर झालेल्या घटनेचा पोलीस प्रशासन कशा पद्धतीने छडा लावणार याचे सातारा जिल्हावासियांना कोडे पडले आहे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket