सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा धन्वंतरी पतसंस्थेमध्ये धन्वंतरी जयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी केले ‘मीडिया सेवन’च्या दिवाळी अंकाचे स्वागत! संपादिका मुस्कान तांबोळी यांनी दिवाळी अंक भेट देत उपक्रमाची दिली माहिती हृदयविकार रुग्णांसाठी १२ रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर सकाळच्या नास्त्यात तर्री पोहा; शेतकरी कुटुंबात मुख्यमंत्र्यांची भाऊबीज पुढल्या वर्षी वहिनींना घेऊन या; अरूणाताईंचा मुख्यमंत्र्यांना आग्रह दिव्यांगांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी साजरी केली दिव्यांग बांधवांसोबत आनंदाची दिवाळी!
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » बॉक्सिंगमध्ये हिंदवी स्कूलला दोन पदके

बॉक्सिंगमध्ये हिंदवी स्कूलला दोन पदके 

बॉक्सिंगमध्ये हिंदवी स्कूलला दोन पदके  

सातारा- जळगाव येथे आयोजित राज्यस्तरीय सबज्युनियर बॉक्सिंग स्पर्धेत हिंदवी पब्लिक स्कूलच्या दोघांनी दोन पदके मिळवली.

या स्पर्धेमध्ये हिंदवी स्कूलच्या रुद्र विशाल झोरे याने ४६-४९ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. त्याची जालंधर (पंजाब) येथे होणाऱ्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे, तसेच १४ वर्षांखालील मुलींच्या ४९-५२ किलो वजन गटात तनिष्का राहुल कडव हिने उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक प्राप्त केले आहे.

या निवडीबद्दल श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, हिंदवी पंचकोशाधारित गुरुकुलच्या कार्यकारी संचालिका रमणी कुलकर्णी, मुख्याध्यापिका ज्योती सुपेकर, उपमुख्याध्यापिका शिल्पा पाटील, शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा

सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा महाबळेश्वर :-रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील साई

Live Cricket