अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » हिंदवी स्कूलचे अॅबॅकस स्पर्धेत यश

हिंदवी स्कूलचे अॅबॅकस स्पर्धेत यश

हिंदवी स्कूलचे अॅबॅकस स्पर्धेत यश

सातारा ः मुंबई येथे झालेल्या १८ व्या राष्‍ट्रीय ॲबॅकस स्पर्धेत हिंदवी पब्लिक स्कूलच्या प्रियल शिंदे हिने संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक मिळवला, तसेच समृद्धी शिंदे हिने सातारा विभागातून प्रथम क्रमांक मिळवला. ज्ञानेश शिंदे, पृथ्वीराज पाटील, वेद गिरी व प्रियल शिंदे यांनी इंटरनॅशनल ग्रेडिंग परीक्षेमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवून उत्तीर्ण झाले.

प्रियल शिंदे ही विद्यार्थिनी सलग चार वर्ष भारतात प्रथम क्रमांक मिळवल्याने तिची थायलंड, मलेशिया व सिंगापूर येथे होणाऱ्या इंटरनॅशनल ॲबॅकस स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षिका रेखा पवार यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, पंचकोषाधारित गुरुकुलच्या कार्यकारी संचालिका रमणी कुलकर्णी, मुख्याध्यापिका ज्योती सुपेकर, उपमुख्याध्यापिका शिल्पा पाटील व शिक्षकांनी अभिनंदन केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket