अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » Uncategorized » वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसात महाकाय वडाचे झाड कोसळले; शेड व तीन दुचाकींचे नुकसान

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसात महाकाय वडाचे झाड कोसळले; शेड व तीन दुचाकींचे नुकसान

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसात महाकाय वडाचे झाड कोसळले; शेड व तीन दुचाकींचे नुकसान

सातारा(श्रीरंग काटेकर ): सातारा शहरातील वर्य हद्दीतील हॉटेल ग्रीन चिली लगत असलेले महाकाय वडाचे झाड दुपारी अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेत पत्र्याचे शेड तसेच तीन दुचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दुपारी वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे हे झाड कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. झाड कोसळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.दरम्यान, सातारा शहर व परिसरात मुसळधार पावसासह गारांचा जोरदार मारा झाला. अचानक बदललेल्या वातावरणामुळे नागरिकांची धावपळ उडाली. संबंधित प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात येत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket