अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » देश » धार्मिक » आषाढी एकादशीनिमित्त खिचडी वाटप उपक्रम; दानशूर बंधू-भगिनींचे पोर्णिमा यात्रा फाउंडेशनतर्फे मनःपूर्वक आभार

आषाढी एकादशीनिमित्त खिचडी वाटप उपक्रम; दानशूर बंधू-भगिनींचे पोर्णिमा यात्रा फाउंडेशनतर्फे मनःपूर्वक आभार

आषाढी एकादशीनिमित्त खिचडी वाटप उपक्रम; दानशूर बंधू-भगिनींचे पोर्णिमा यात्रा फाउंडेशनतर्फे मनःपूर्वक आभार

पाचगणी : आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त पोर्णिमा यात्रा फाउंडेशन, पाचगणी परिसर यांच्या वतीने खिचडी वाटपाचा सेवाभावी उपक्रम आयोजित करण्यात आला. या पवित्र सेवाकार्यासाठी आर्थिक मदत, सहकार्य आणि सदिच्छा देणाऱ्या सर्व दानशूर बंधू-भगिनींचे फाउंडेशनतर्फे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

दानशूर व्यक्ती आणि सहकाऱ्यांच्या मोलाच्या योगदानामुळे हा सेवा उपक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. हे योगदान केवळ आर्थिक मदत नसून समाजसेवेच्या पवित्र कार्यात दिलेला अमूल्य सहभाग आहे, अशी भावना पोर्णिमा यात्रा फाउंडेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

या सेवाकार्यासाठी जानवी मंगेश यादव, सुनंदा किशोर माने, दीक्षा माने, जयश्री कासुर्डे, चैत्राली पवार, शिल्पा शिंदे, ललित मुता, मेहुल पुरोहित, योगिता घाग, मंगेश यादव, शेखर भिलारे, गजानन कासुर्डे, तुषार मोरे, अविनाश माने, विशाल रांजणे, सुजित भोसले, चुनाडे यांच्यासह सहकार्य करणाऱ्या सर्वांचे पोर्णिमा यात्रा फाउंडेशन, पाचगणी परिसर यांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket