हृदयविकार रुग्णांसाठी १२ रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर सकाळच्या नास्त्यात तर्री पोहा; शेतकरी कुटुंबात मुख्यमंत्र्यांची भाऊबीज पुढल्या वर्षी वहिनींना घेऊन या; अरूणाताईंचा मुख्यमंत्र्यांना आग्रह दिव्यांगांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी साजरी केली दिव्यांग बांधवांसोबत आनंदाची दिवाळी! सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल ह.भ.प. दत्तात्रय कळंबे महाराज नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्थेतर्फे रूपाली राजपुरे व राजेंद्रशेठ राजपुरे यांचा सत्कार दुष्काळग्रस्त ८७ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना ४,३७२ कोटींची दिवाळी अग्रीम मदत-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील दुष्काळी परिस्थितीत गायरान व वैयक्तिक जमिनीवर अतिरिक्त चारा पिकांच्या लागवडीला मान्यता-रोहयो मंत्री भरत गोगावले
Home » राज्य » प्रशासकीय » पोलीस मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये वंदे मातरम गीताचे समुह गायन

पोलीस मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये वंदे मातरम गीताचे समुह गायन

पोलीस मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये वंदे मातरम गीताचे समुह गायन

सातारा दि. 7 : पोलीस मुख्यालय सातारा येथे “वंदे मातरम” गीताचे सामुहीक गायन कार्यक्रम पार पडला. यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी “वंदे मातरम” गीताचे महत्व सांगून प्रास्तावीक केले. त्यानंतर वंदे मातरम गीताचे समुहगायन करण्यात आले. 

अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, पोलीस उपअधीक्षक अतुल सबनीस आदी उपस्थित होते.  सातारा जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये “वंदे मातरम” गीताचे समुहगायन करण्यात आले त्यामध्ये सर्व पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी, अंमलदार व पोलीस ठाणे हद्दीतील प्रतिष्ठीत नागरिक, पोलीस पाटील, सामाजीक सेवा संस्थांचे पदाधिकारी यांनी सहभाग घेतला.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

हृदयविकार रुग्णांसाठी १२ रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर

हृदयविकार रुग्णांसाठी १२ रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर सातारा : ताणतणावाच्या परिस्थितीमुळे, अचानक रक्तदाब वाढल्यामुळे अथवा चिंता, नैराश्य

Live Cricket