अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » गोव्यात चेंगराचेंगरी, 7 जणांचा जागीच मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

गोव्यात चेंगराचेंगरी, 7 जणांचा जागीच मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

गोव्यात चेंगराचेंगरी, 7 जणांचा जागीच मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

गोव्यातील शिरगावमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. शिरगाव येथील श्री लैराई यात्रे दरम्यान चेंगराचेंगरी झाली असून या चेंगराचेंगरी ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सांगितली जात आहे. तसेच या घटनेत तब्बल ३० पेक्षा जास्त नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.

गोव्यातील शिरगाव येथे आयोजित श्री लैराई जत्रेदरम्यान आज पहाटे चेंगराचेंगरी झाली. या घटनेत आतापर्यंत साथ जणांचा मृत्यू झाला असून आणि 50 हून अधिक लोक जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तात्काळ गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी काहींचा प्रकृती चिंताजनक आहे.

या घटनेची माहिती मिळताच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी परिस्थितीचा आढावा घेतला व उत्तर गोवा जिल्हा रुग्णालय आणि बिचोलिम रुग्णालयाला भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी जखमींची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket