Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी,

गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी,

गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी,

गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा पुन्हा एकत्र दिसले आहेत. घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान, या जोडप्याने गणपती बाप्पाचे एकत्र स्वागत केले आणि मीडिया ला मिठाई वाटली. इतकेच नाही तर दोघांनीही एकत्र पोज देखील दिल्या. अलीकडेच सुनीता आहुजाने गोविंदावर ‘फसवणूक’ केल्याचा आरोप करत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचे वृत्त समोर आले होते. पण आता गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सुनीता आणि गोविंदा एकत्र दिसले आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा दानशूर दाम्पत्याकडून विद्यार्थ्यांना भेट, मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रंगत रांजणी

Live Cricket