अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » गिरिजा हॉस्पिटल मध्ये १५ रोजी मोफत रोग निदान तपासणी शिबिर

गिरिजा हॉस्पिटल मध्ये १५ रोजी मोफत रोग निदान तपासणी शिबिर

गिरिजा हॉस्पिटल मध्ये १५ रोजी मोफत रोग निदान तपासणी शिबिर

सातारा : गिरिजा हॉस्पिटलच्या ३० व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आणि एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच मुख्यमंत्री साहाय्यता निधी धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत मोफत रोगनिदान तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या तपासणी शिबिरात मेंदू व मणक्यांचे आजा अस्थिरोग आणि त्वचारोग यांची तपासणी होणार आहे. न्यूरोसर्जन डॉ. सुनील यादव, अस्थिरोग व सांधेरोपण तज्ज्ञ डॉ. रोहित यादव, त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अश्विनी यादव हे तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांना मार्गदर्शन करणार आहेत. ज्या रुग्णांना मणक्याचे आजार, मेंदूत गाठ, फिटस येणे, गुडघेदुखी, सांधेदुखी, हाडाचे इतर आजार, केस गळती, चेहऱ्यावरील पुरळ, इतर त्वचारोग अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी या मोफत तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket