Home » Uncategorized » निधन वार्ता » निधन वार्ता » गौरीशंकर नॉलेज सिटीचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर सरांच्या मातोश्रीं कमल मुरलीधर काटेकर (वय वर्ष ७७) यांचे निधन

गौरीशंकर नॉलेज सिटीचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर सरांच्या मातोश्रीं कमल मुरलीधर काटेकर (वय वर्ष ७७) यांचे निधन

गौरीशंकर नॉलेज सिटीचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर सरांच्या मातोश्रीं कमल मुरलीधर काटेकर (वय वर्ष ७७) यांना आज दि. 6 ऑक्टोबर रात्री 10.00 वा. देवाज्ञा झाली.

सातारा : गौरीशंकर नॉलेजचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकरसर  यांच्या मातोश्री कमल मुरलीधर काटेकर यांना 6 ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. सातारा येथील सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्ह्यातील वाई नगरपरिषदेचा गड जिंकला; दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करणार – मंत्री जयकुमार गोरे

Post Views: 248 सातारा जिल्ह्यातील वाई नगरपरिषदेचा गड जिंकला; दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करणार – मंत्री जयकुमार गोरे सातारा :

Live Cricket