अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » कलाविष्कारातून संस्कृतीचा अनमोल ठेवा गौरीशंकर ने जोपासला- महेश राव

कलाविष्कारातून संस्कृतीचा अनमोल ठेवा गौरीशंकर ने जोपासला- महेश राव 

कलाविष्कारातून संस्कृतीचा अनमोल ठेवा गौरीशंकर ने जोपासला- महेश राव 

गौरीशंकर देगाव फार्मसी चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न. 

देगाव-कलाविष्कारतून संस्कृतीचा अनमोल ठेवा गौरीशंकर ने जोपासला आहे असे मत ब्रिक्स बायोफार्मा कंपनीचे मॅनेजर महेश राव यांनी व्यक्त केले. ते गौरीशंकर चे सातारा कॉलेज ऑफ फार्मसी देगाव महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन २०२६ महासैनिकभवन करंजे येथे आयोजित केलेल्या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

यावेळी संस्थेचे संचालक डॉ अनिरुद्ध जगताप जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर प्राचार्य डॉ नागेश अलुरकर उपप्राचार्य डॉ योगेश गुरव डिप्लोमा विभाग प्रमुख डॉ अविनाश भोसले सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा मंजिरी जाधव प्रा श्रुती गोंजारी प्रा रोहित दोशी रजिस्ट्रार हेमंत काळे आदी प्रमुख उपस्थित होते.

महेश राव पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांच्या कलात्मक गुणांना संधी मिळण्याचे एक हक्काचे व्यासपीठ म्हणून वार्षिक स्नेहसंमेलनाकडे पाहिले जाते. कलेची साधना इतकेच शैक्षणिक गुणवत्ता आजच्या काळाची खरी गरज आहे. डॉ अनिरुद्ध जगताप म्हणाले की स्नेहसंमेलनातून स्नेहभाव निर्माण होतो त्याचप्रमाणे कलात्मक गुणांना वाव मिळतो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सांस्कृतिक उपक्रम एक ऊर्जा देणारे ठरतात. यावेळी विद्यार्थ्यांनी सोलो डान्स सिंगिंग म्युझिकल ड्रामा कॉकटेल डान्स महाराष्ट्र नृत्य विविध नृत्याचे अविष्कारातून रसिक मनाचे मने जिंकली. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व प्राध्यापकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी आकांक्षा माने हिने केले. आभार प्रा मंजिरी जाधव यांनी केले. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket