अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » Uncategorized » निधन वार्ता » तातमगिरी सोसायटीचे माजी चेअरमन नारायण ‘नाना’ चव्हाण काळाच्या पडद्याआड

तातमगिरी सोसायटीचे माजी चेअरमन नारायण ‘नाना’ चव्हाण काळाच्या पडद्याआड

तातमगिरी सोसायटीचे माजी चेअरमन नारायण ‘नाना’ चव्हाण काळाच्या पडद्याआड

फलटण प्रतिनिधी -नाईकबोमवाडी ता. फलटण येथील तातमगिरी विविध कार्यकारी सोसायटी माजी चेअरमन नारायण कोंडिबा चव्हाण (नाना) (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

     नाईकबोमवाडी पंचक्रोशी मध्ये “नाना” सामाजिक राजकीय व अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत होते. महंत तातमगिरी देवस्थानचे उपाध्यक्ष (विश्वस्त) म्हणून काम केले होते. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व राजे कुटुंबीय यांचे विश्वासू व कायम एकनिष्ठ म्हणून ओळखले जात होते. त्याच्या पश्चात तीन मुले, सुना,नातवंडे व परतुंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. ते बांधकाम व्यावसायिक धीरज चव्हाण यांचे आजोबा होत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket