अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » जलसंधारणासाठी राजवाडा ते शिवतीर्थ वॉकेथॉन चे २१ ऑगस्ट रोजी आयोजन नागरिकांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी संतोष पाटील

जलसंधारणासाठी राजवाडा ते शिवतीर्थ वॉकेथॉन चे २१ ऑगस्ट रोजी आयोजन नागरिकांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी संतोष पाटील

जलसंधारणासाठी राजवाडा ते शिवतीर्थ वॉकेथॉन चे २१ ऑगस्ट रोजी आयोजन नागरिकांनी सहभागी व्हावे– जिल्हाधिकारी संतोष पाटील

सातारा:- जलसंधारणाबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने येत्या २१ ऑगस्ट रोजी भव्य वॉकेथॉन चे आयोजन करण्यात आले आहे. ही वॉकेथॉन सकाळी ठीक ६ वाजता राजवाडा येथून सुरू होणार असून शिवतीर्थ पोवई नाका येथे तिची सांगता होईल. वॉकेथॉन मध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून जलसाठ्यांचे जतन, पाण्याचा काटकसरीने वापर आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित केले जाणार आहे. या वॉकेथॉनमध्ये शहर व जिल्ह्यातील नागरिक, तरुण, विद्यार्थी आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

वॉकेथॉनच्या समाप्तीनंतर विशेष बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व सहभागी झालेल्या नामांकित स्पर्धकांना बक्षीसे देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पर्यावरण आणि जलसंधारणाच्या या चळवळीत जास्तीत जास्त नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket