कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » कृषीकन्यांनी केला कांबळेवर येथे बालिका दिन ” साजरा

कृषीकन्यांनी केला कांबळेवर येथे बालिका दिन ” साजरा

कृषीकन्यांनी केला कांबळेवर येथे बालिका दिन ” साजरा

बारामती -कांबळेवर ,ता. बारामती येथे महात्मा फुले कृषी विदयापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविदयालय , फलटण येथील कृषीकन्यांनी ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औदयोगिक जोड प्रकल्प कार्यक्रमांतर्गत श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय कांबळेवर येथे बालिका दिन साजरा केला.

कार्यक्रमाची सुरवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून झाले. काही विदयार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी भाषण केले तसेच शिक्षकांनीही त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. शाळेतील विद्यार्थीनींनी सावित्रीबाई फुलेंची वेशभुषा करुन घोषवाक्ये पुकारली.

 या कार्यक्रमासाठी कृषी महाविदयालय फलटणचे प्राचार्य डॉ. यू.डी.चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रा. एन एस धालपे, कार्यक्रम अधि‌कारी प्रा. एन. ए. पंडीत व प्रा. एस. एम. साळुंखे तसेच डॉ. प्रा. जी बी. अडसूळ यांचे कृषीकन्या कुमारी श्रावणी गायकवाड, विजया दिवाणे, प्राजक्ता जाधव, शितल जाधव, अपूर्वा जगताप, श्रृतिका जगताप, वृषाली कदम यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket