अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » पेट्रोल-डिसेलचा पुरवठा सुरळीतपणे होण्यासाठी खंडाळा तहसिल कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना

पेट्रोल-डिसेलचा पुरवठा सुरळीतपणे होण्यासाठी खंडाळा तहसिल कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना

पेट्रोल-डिसेलचा पुरवठा सुरळीतपणे होण्यासाठी खंडाळा तहसिल कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना

सातारा दि. 16: जागतिक परिस्थिती आणि इंधन पुरवठा साखळीतील संभाव्य ताण लक्षात घेता, खंडाळा तालुक्यातील नागरिकांना एलपीजी (LPG) आणि पेट्रोल-डिसेलचा पुरवठा सुरळीतपणे होणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी नागरिकांकडून भीतीपोटी अतिरिक्त साठा केला जाण्याची शक्यता असल्याने टंचाई निर्माण होवू शकते. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि वितरणात पारदर्शकता राखण्यासाठी खंडाळा तालुका स्तरावर (पुरवठा शाखा) तालुका नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तरी सर्व नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहिती करीता व आवश्यक मदती करीता कार्यालयीन वेळेत सकाळी 9.45 ते संध्याकाळी 6.15 पर्यंत 7448007017 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन तहसिलदार खंडाळा यांनी केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket