अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » प्रशासकीय » भर पावसातही नगरसेवक फिरोजभाई पठाण यांच्या वाढदिवसाला उत्स्फूर्त प्रतिसाद

भर पावसातही नगरसेवक फिरोजभाई पठाण यांच्या वाढदिवसाला उत्स्फूर्त प्रतिसाद

भर पावसातही नगरसेवक फिरोजभाई पठाण यांच्या वाढदिवसाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सातारा : प्रभाग क्रमांक १७, विलासपूर-गोळीबार मैदान परिसराचे नगरसेवक फिरोजभाई पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला भर पावसातही नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाला नगराध्यक्ष अमोल मोहिते, ज्येष्ठ नगरसेवक अविनाश कदम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भोसले, विनोद कुलकर्णी, कामेश कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी फिरोजभाई पठाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व लोकाभिमुख कार्याचे कौतुक केले.

यावेळी बोलताना नगरसेवक फिरोजभाई पठाण यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. परिसरातील युवक व नागरिकांसाठी आधुनिक स्विमिंग पूल तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य मंदिर उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. या घोषणेला उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.

भर पावसातही नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून फिरोजभाई पठाण यांच्यावरील प्रेम व विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण व जल्लोषमय होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket