अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » ठळक बातम्या » रोजगारांच्या सह. सेवा सोसायट्यांनी कामासाठी 22 जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

रोजगारांच्या सह. सेवा सोसायट्यांनी कामासाठी 22 जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

रोजगारांच्या सह. सेवा सोसायट्यांनी कामासाठी 22 जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

सातारा  :- जिल्हयातील शासकीय कार्यालयामधील स्वच्छतेसाठी सफाईगार या पदांसाठी ११ महिने/१ वर्षाच्या कालावधीसाठी कामवाटप समितीमार्फत ठेका कंत्राटी पध्दतीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा या कार्यालयामध्ये नोंदणीकृत असणा-या बेरोजगारांच्या सह. सेवा सोसायटी यांना कामे वाटप करण्यात येणार आहेत.

जिल्हयातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थां व इतर कार्यालयाची सफाईगार पदांसाठी मागणी पत्र प्राप्त झाली आहेत. तरी सेवा सोसायटीचे कार्यक्षेत्र सातारा जिल्हयातील असून या कार्यालयामध्ये नोंदणीकृत असणा-या पात्र व इच्छुक असणा-या सेवा सहकारी सोसायटी यांनी दिनांक 22 जुलैपर्यंत परिपूर्ण प्रस्तावासोबत आवश्यक कागदपत्रे व दरपत्रक कार्यालय निहाय व संस्थानिहाय बंद लखोटयात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा या कार्यालयात सादर करावेत असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अमिता पवार यांनी केले आहे. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket