ऊसाच्या शेतातील चार कोल्ह्यांच्या पिल्लांना आईने सुखरूप नेले! वनविभागाच्या सतर्कतेमुळे वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवासात सुरक्षित पुनर्मिलन गोकुळ सत्तासंघर्ष! महायुतीचे राजेश‌ पाटील अध्यक्ष शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा धन्वंतरी पतसंस्थेमध्ये धन्वंतरी जयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी केले ‘मीडिया सेवन’च्या दिवाळी अंकाचे स्वागत! संपादिका मुस्कान तांबोळी यांनी दिवाळी अंक भेट देत उपक्रमाची दिली माहिती
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » खासगी आस्थापनांमध्ये बाल व किशोरवयीन कामगारास कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा

खासगी आस्थापनांमध्ये बाल व किशोरवयीन कामगारास कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा

खासगी आस्थापनांमध्ये बाल व किशोरवयीन कामगारास कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा

सातारा : जागतिक बाल कामगार विरोधी दिवस हा १२ जून रोजी जगात पाळण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जागतिक बाल कामगार विरोधी दिवस साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील दुकाने व आस्थापना, हॉटेल्स, कारखाने, चित्रपटगृहे, गॅरेज व इतर सर्व आस्थापनांमध्ये बाल व किशोरवयीन कामगारास कामावर ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे तरी खासगी आस्थापनांनी बाल व किशोरवयीन कामगारास कामावर ठेवू नये, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त नितिन कवले यांनी केले आहे.

बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६ अन्वये १४ वर्षाखालील बालकास धोकादायक व बिगर धोकादायक व्यवसाय / प्रक्रियेमध्ये काम करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. तथापि, १४ ते १६ वर्षे वयोगटातील किशोरवयीन कामगारास बिगर धोकादायक व्यवसाय / प्रक्रियेमध्ये नियमन करण्यात आलेले आहे. तथापि, धोकादायक व्यवसाय / प्रक्रियेमध्ये काम करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे असेही श्री. कवले यांनी कळविले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

ऊसाच्या शेतातील चार कोल्ह्यांच्या पिल्लांना आईने सुखरूप नेले! वनविभागाच्या सतर्कतेमुळे वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवासात सुरक्षित पुनर्मिलन

ऊसाच्या शेतातील चार कोल्ह्यांच्या पिल्लांना आईने सुखरूप नेले! वनविभागाच्या सतर्कतेमुळे वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवासात सुरक्षित पुनर्मिलन नेर : मौजे नेर (ता.

Live Cricket