Home » राज्य » प्रशासकीय » पंचायत समितींसाठी निवडणूक निरीक्षक जाहीर

पंचायत समितींसाठी निवडणूक निरीक्षक जाहीर

पंचायत समितींसाठी निवडणूक निरीक्षक जाहीर

सातारा  : सातारा जिल्हा परिषद व त्या अंतर्गत ११ पंचायत समित्यांसाठी विभागीय आयुक्त, पुणे यांनी निवडणूक निरीक्षक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.

सुषमा सातपुते, अध्यक्ष जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, कोल्हापूर (9511296057)( email-obs.satarazppsskp@gmail.com) ह्या सातारा, कराड पाटण या तालुक्यांसाठी निवडणूक निरीक्षक असणार असून शासकीय विश्रामगृह, सातारा येथे असणार आहेत.

श्री.अमोल यादव, अध्यक्ष जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, पुणे (9421046721)(email-obs.satarazppswkjm@gmail.com) हे जावली, वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्याचे निवडणूक निरीक्षक असणार आहेत. हे शासकीय विश्रमगृह महाबळेश्वर येथे असणार आहेत.

सरिता नरके, अध्यक्ष जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सांगली (9096090757) (email-obs.satarazppskmkp@gmail.com ह्या खटाव, कोरेगाव माण तालुक्याच्या निवडणूक निरीक्षक असणार आहेत. त्या शासकीय विश्रामगृह येथे असणार आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा दानशूर दाम्पत्याकडून विद्यार्थ्यांना भेट, मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रंगत रांजणी

Live Cricket