अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » धोम धरण विसर्ग : महत्त्वाची सूचना

धोम धरण विसर्ग : महत्त्वाची सूचना 

धोम धरण विसर्ग : महत्त्वाची सूचना 

धोम धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणामध्ये येणारा येवा वाढत आहे. धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी आज दि. ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता धोम धरणाच्या सांडव्यामधून २४१२ क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे.

पावसाचे प्रमाण व धरणामध्ये येणाऱ्या येव्याच्या प्रमाणानुसार सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ किंवा घट होऊ शकते.

सांडव्यामधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीपात्रालगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये तसेच नदीकाठच्या परिसरात आवश्यक ती दक्षता घ्यावी.नदीकाठावरील गावातील ग्राम प्रशासन व संबंधित यंत्रणांनी याची नोंद घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

एकूण विसर्ग :

▪️ सांडवा : २४१२ क्युसेक

▪️ कृष्णा नदीपात्रात येणारा एकूण विसर्ग : २४१२ क्युसेक

कार्यकारी अभियंता

सातारा सिंचन विभाग, सातारा

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket