Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » दीपलक्ष्मी पतसंस्था व “सुहाना सफर ग्रुप सातारा” प्रस्तुत…” एक शाम किशोर दा के नाम गीत मैफिल कार्यक्रम

दीपलक्ष्मी पतसंस्था व “सुहाना सफर ग्रुप सातारा”        प्रस्तुत…” एक शाम किशोर दा के नाम गीत मैफिल कार्यक्रम

दीपलक्ष्मी पतसंस्था व “सुहाना सफर ग्रुप सातारा”        प्रस्तुत…” एक शाम किशोर दा के नाम गीत मैफिल कार्यक्रम

     सातारा दि. 14 (प्रतिनिधी) दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सातारा व सुहाना सफर ग्रुप सातारा प्रस्तुत “एक शाम किशोर दा के नाम” गीत मैफिल दीपलक्ष्मी संस्कृती हॉल 759 अ शनिवार पेठ सातारा येथे मंगळवार दि.15ऑक्टोबर 2024 सायंकाळी 5.45 वाजता आयोजित केली आहे.      

 सदर गीत मैफिलीस प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य रमणलाल शहा, प्राचार्य राजेंद्र शेजवळ, श्रीकांत कात्रे, अनिल वाळिंबे, शिरीष चिटणीस, विजय साबळे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.     

     या कार्यक्रमाची संकल्पना व संयोजन सुहाना सफर ग्रुप चे प्रमुख विजय साबळे यांचे असून निवेदन दिपाली गीते करणार आहेत . व या गीत मैफिलीमध्ये डॉ. सुनील पटवर्धन, डॉ.लियाकत शेख, डॉ.सुनील सोनवणे, बाबूलाल सुतार, नागेंद्र पाटील, मिलिंद हर्षे, उमाकांत पाटील, उद्धव इंगवले, उमेश खोले, संजय नाईक, सुषमा बागाडे, ममता नरहरी, दिपाली घाडगे, कलाचंद तसेच निमंत्रित गायक आशुतोष देशपांडे आपली सुमधुर गीते सातारकर रसिक श्रोत्यांसाठी सादर करणार असून कार्यक्रमास सचिन शेवडे यांची ध्वनी व्यवस्था लाभणार आहे. तरी दीपलक्ष्मी पतसंस्था व “सुहाना सफर ग्रुप सातारा प्रस्तुत“एक शाम किशोर दा के नाम गीत मैफिल कार्यक्रमास समस्त सातारकर रसिक श्रोत्यांनी यावे असे आवाहन संस्थेचे संस्थापक- चेअरमन शिरीष चिटणीस, तसेच सुहाना सफर ग्रुपचे प्रमुख विजय साबळे यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते २७ एप्रिल दरम्यान चालेल

Post Views: 78 नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते

Live Cricket