Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आयोजित प्रवीण जांभळे प्रस्तुत स्वरगंध व सुजाता दरेकर प्रस्तुत स्वरगंधार

दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आयोजित प्रवीण जांभळे प्रस्तुत स्वरगंध व सुजाता दरेकर प्रस्तुत स्वरगंधार

दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आयोजित प्रवीण जांभळे प्रस्तुत स्वरगंध व सुजाता दरेकर प्रस्तुत स्वरगंधार

सातारा- दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आयोजित प्रवीण जांभळे प्रस्तुत स्वरगंध व सुजाता दरेकर प्रस्तुत स्वरगंधार यांचा “मेरी आवाज ही पहचान है” हा मराठी हिंदी गीतांचा धडाकेबाज कार्यक्रम आज सोमवार दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल, शनिवार पेठ, सातारा येथे आयोजित केला आहे. सदर कार्यक्रम प्रवीण जांभळे व सुजाता दरेकर हे सादर करणार आहे. या कार्यक्रमास गुलाब सावंत, काका पाटील, ॲड. सिमंतीनी नूलकर, मुकुंद फडके, शिरीष चिटणीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

तरी सर्व सातारकरांनी सादर होणाऱ्या मराठी-हिंदी कराओके च्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन शिरीष चिटणीस यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नीट चा पेपर पुन्हा होणार

नीट चा पेपर पुन्हा होणार पेपर लीक झाल्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG रद्द करण्यात आली आहे. ३ मे रोजी

Live Cricket