बावधनचा पैलवान पुन्हा सज्ज — तानाजी कचरे यांचा विजयाचा बिगुल!” मावा केक खायचा तर फक्त देवत्व बेकर्सचा लाखोंच्या जीभेवर अधिराज्य; आनंदाचेक्षण होताहेत खास पाचगणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान भवन स्थापनेची मागणी — सामाजिक न्याय संस्थेकडून मुख्यमंत्री व मंत्री मकरंद पाटील यांना निवेदन मी लढणार आणि जिंकणार!” — भिलार गणातून पूनम गोळे यांची जोरदार उमेदवारी, महिलांच्या न्यायहक्कांसाठी ठाम भूमिका  तुमचे पैसे बँकेत बेवारस पडले, ओळख पटवा व घेऊन जा. करंजे येथे उपस्थित रहा व पैसे परत मिळवा गट गण आरक्षणामुळे महाबळेश्वरच्या राजकारणात बदल — मंत्री मकरंद आबा पाटील नव्या चेहऱ्यांना संधी देणार का?
Home » ठळक बातम्या » आरोग्य » देशातला HMPV व्हायरसाचा पहिला रुग्ण बंगळुरूमध्ये

देशातला HMPV व्हायरसाचा पहिला रुग्ण बंगळुरूमध्ये 

देशातला HMPV व्हायरसाचा पहिला रुग्ण बंगळुरूमध्ये 

प्रतिनिधी -ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस व्हायरस असून डच संशोधकांनी या व्हायरसचा शोध 2001 साली लावला होता. HMPV हा मानवी श्वासोच्छवासाच्या सिंसिटिअल व्हायरस आहे . म्हणजेच हा श्वसन संस्थेवर हल्ला करतो . तसेच हा रोग लहान मुलांमध्ये जास्त आढळतो. हा व्हायरस खोकला, शिंका किंवा संक्रमित व्यक्तीच्या संपर्कातून पसरताना दिसला आहे.

HMPV व्हायरसाचा पहिला रुग्ण बेंगलोरमध्ये –कोविड-19 नंतर भारतात आता HMPV या व्हायरसाचा एक रुग्ण आढळला आहे. बंगळुरूमधील एका रुग्णालयात आठ महिन्यांच्या मुलीमध्ये HMPV व्हायरस आढळला आहे. स्थानिक आरोग्य विभागात यावर उपाय योजना सुरू असून , ही चाचणी एका खासगी रुग्णालयाने केली जात आहे. HMPV मुळे सर्दी, खोकला, ताप, श्वसनास त्रास होणे, फुफ्फुसांमध्ये सूज येणे अशी लक्षणे दिसून येतात. तसेच हा व्हायरस हिवाळ्यात जास्त प्रमाणात पसरत आहे. त्याचसोबत व्यक्तीला साधारण 3 ते 6 दिवसांपर्यंत लक्षणे जाणवतात. सध्या या व्हायरसवर ठोस असें उपचार वैद्यकीय उपलब्ध नाहीत.

डॉक्टरांनी जनतेला खबरदारीचे उपाय घेण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये हात सारखे धुणे, मास्कचा वापर करणे, गर्दीच्या ठिकाणी जाण्यापासून टाळणे आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यास सांगितले आहे. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बावधनचा पैलवान पुन्हा सज्ज — तानाजी कचरे यांचा विजयाचा बिगुल!”

Post Views: 278 “बावधनचा पैलवान पुन्हा सज्ज — तानाजी कचरे यांचा विजयाचा बिगुल!” बावधन गण सर्वसाधारण झाल्याने तानाजी कचरे पुन्हा

Live Cricket