अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » दीपस्तंभ नारी सन्मान पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

दीपस्तंभ नारी सन्मान पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन 

दीपस्तंभ नारी सन्मान पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन 

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे (८ मार्च) औचित्य साधून ध्यास फाउंडेशन सातारा यांनी सामाजिक बांधिलकी जपत महिलांच्या सन्मानार्थ राज्यस्तरीय ‘दीपस्तंभ नारी सन्मान पुरस्कार’ साठी अर्ज मागविण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्यातील , सर्व जिल्ह्यातून विविध कार्यक्षेत्रात आपल्या स्व:कर्तृत्वाने प्रकाशित झालेल्या, इतरांना मार्गदर्शन करणाऱ्या, कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पार पाडून समाजासाठी दीपस्तंभ होऊन पथदर्शक असणाऱ्या असामान्य महिलांचा सत्कार करण्याच्या उद्देशाने दीपस्तंभ पुरस्कारासाठी अर्ज मागविले आहेत. अशा कर्तृत्ववान महिलांची ओळख इतरांना होऊन त्यांनाही प्रोत्साहन मिळावे यासाठी महिलांना दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. 

    इच्छुक महिलांनी आपले अर्ज ५ मार्च २०२5पर्यंत फलॅट नं.४०४ , देशमुख सिटी, कूपर काॅलनी गेट नं. २ च्या समोर, सातारा या पत्यावर पाठवावेत.‌ अधिक माहितीसाठी प्रा. डॉ. वैजयंती ओतारी, (मोबा. नंबर 9637440144) अथवा dhyaasfoundation@gmail.com मेलवर संपर्क साधावा असे आवाहन ध्यास फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket