नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » बोंडारवाडी धरणाचे जलनायक कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी यांचा शनिवारी तृतीयस्मृतिदिन

बोंडारवाडी धरणाचे जलनायक कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी यांचा शनिवारी  तृतीयस्मृतिदिन

बोंडारवाडी धरणाचे जलनायक कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी यांचा शनिवारी  तृतीयस्मृतिदिन

केळघर  ता:१९: बोंडारवाडी धरणाचे जलनायक कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी यांच्या तृतीयस्मृतिदिनानिमित्त उद्या शनिवारी (ता:२० )दुपारी तीन वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन नांदगणे येथील श्री. स्वामी समर्थ मंगल कार्यालयात केले आहे अशी माहिती कृती समितीचे वतीने देण्यात आली.या शेतकरी मेळाव्यास सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर,सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मोकाशी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

तसेच या मेळाव्यास तालुक्यातील सर्व आजी,माजी अधिकारी व पदाधिकारी, सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच, ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, मुंबई – पुणे ग्रामस्थ, युवक, सर्व मंडळांचे पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन कृती समितीचे वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket