अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » देश » जिल्ह्यात बोगस डॉक्टर शोध मोहीम प्रभावीपणे राबवावी -जिल्हाधिकारी संतोष पाटील

जिल्ह्यात बोगस डॉक्टर शोध मोहीम प्रभावीपणे राबवावी -जिल्हाधिकारी संतोष पाटील

जिल्ह्यात बोगस डॉक्टर शोध मोहीम प्रभावीपणे राबवावी –जिल्हाधिकारी संतोष पाटील

सातारा दि. ४ पोलिस विभाग आणि आरोग्य विभागाने जिल्ह्यात बोगस डॉक्टरांविरोधातील मोहीम प्रभावीपणे राबवावी. बोगस डॉक्टर आढळल्यास त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, असा सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या. बोगद डॉक्टर नियंत्रणासाठीच्या जिल्हासतरीय समितीची बैठकजिल्हाधिकारी कार्यालय येथे झाली त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी या सूचना दिल्या. 

नागरिकांना बोगस डॉक्टर विषयी माहिती समजल्यास त्यांनी नजीकच्या पोलिस ठाण्यात माहिती द्यावी. तसेच पोलीस विभागानेही मोहिमेमध्ये स्थानिक पोलिस पाटील यांना प्रशिक्षण देऊन सहभागी करून घ्यावे पॅथॉलॉजी लॅबची ही तपासणी करावी. यासाठी पोलिस व आरोग्य विभागाने शोध मोहीम राबवावी अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिल्या.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket