अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » भाजपा कार्यकर्त्यांनी एकेक कार्यकर्ता जोडून पक्ष वाढवावा: नामदार आशिष शेलार

भाजपा कार्यकर्त्यांनी एकेक कार्यकर्ता जोडून पक्ष वाढवावा: नामदार आशिष शेलार 

भाजपा कार्यकर्त्यांनी एकेक कार्यकर्ता जोडून पक्ष वाढवावा: नामदार आशिष शेलार 

भाजपा पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत ना आशिष शेलार यांचा कानमंत्र

भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्रजी मोदी सरकार ला केंद्रामध्ये सत्तेत येऊन 11 वर्षे पूर्ण झाली यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फेbविकसित भारताचा अमृत काळ सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची 11 वर्षे” या विषयांतर्गत ” संकल्प से सिद्धी ” या अभियानांतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे, त्याचप्रमाणे 21 जून योगा दिवस, 23 जून डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी बलिदान दिवस , 25 जून आणीबाणीचा काळा दिवस या प्रकारचे कार्यक्रम करण्यात येणार आहेत.

भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सर्व कार्यक्रम चांगल्या प्रकारे करावेत , नियोजन चांगले असावे सर्वांना बरोबर घेऊन काम करावे, जुन्या कार्यकर्त्याचा योग्य सन्मान राखावा, आणि अडचणीच्या काळातही संघटनेला कोणतीही बाधा येणार नाही असे मजबूत पक्ष संघटन करावे असं कानमंत्र ना आशिष शेलार यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.

यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रमजी पावसकर , आमदार मनोजदादा घोरपडे ,माजी आमदार दिलीपराव येळगावकर, माजी आमदार मदनदादा भोसले ,माजी आमदार आनंदराव पाटील, जिल्हा संयोजक सुनीलतात्या काटकर, कोरेगाव विधानसभा संयोजक प्रियाताई शिंदे, पाटण विधानसभा संयोजक विक्रमबाबा पाटणकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य सुवर्णाताई पाटील, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष चित्रलेखाताई माने, स्वातीताई पिसाळ, महिला मोर्चा प्रदेश चिटणीस कविताताई कचरे, सांस्कृतिक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष पंकज चव्हाण, भटके वीमुक्त आघाडी प्रदेश चिटणीस सदाशिव नाईक, जिल्हा सरचिटणीस , उपाध्यक्ष चिटणीस, जिल्हा पदाधिकारी, आघाड्या मोर्चा जिल्हा अध्यक्ष, मंडल अध्यक्ष, संकल्प सिद्धी कार्यक्रमाचे मंडल संयोजक सहसंयोजक आणि पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket