नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » भारत अभियानः विकसित भारताची ओळख देशव्यापी जनजागृती मोहिमेचे आयोजन

भारत अभियानः विकसित भारताची ओळख देशव्यापी जनजागृती मोहिमेचे आयोजन

भारत अभियानः विकसित भारताची ओळख देशव्यापी जनजागृती मोहिमेचे आयोजन

सातारा दि. 17 :- माहिती व प्रसारण मंत्रालय आणि सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभागाच्या वतीने संपूर्ण देशात नशामुक्त भारत अभियानः विकसित भारताची ओळख” या मध्यवर्ती संकल्पनेवर (Theme) आधारित विशेष जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १७ जून २०२६ ते २६ जून २०२६ या कालावधीत जिल्हा आणि तालुका पातळीवर विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करून ही मोहीम अधिक व्यापक केली जाणार आहे.

एक सशक्त, समृद्ध आणि ‘विकसित भारत’ घडवण्यासाठी देशातील युवा पिढी अमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त असणे अत्यंत आवश्यक आहे. याच उद्देशाने या १० दिवसांच्या कालावधीत शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, ग्रामपंचायती, नगरपरिषद, तसेच शासकीय कार्यालयांच्या समन्वयाने विविध जनजागृतीपर खालीलप्रमाणे उपक्रम राबविण्यात यावेत. सदर सप्ताहामध्ये होणाऱ्या कार्यक्रम व कार्यक्रमाची लिंक या खालील प्रमाणे आहेत.

ऑनलाईन व्यसनमुक्ती शपथ लिक (Online Mass pledge against drug abuse at) ttps://nmba.dosje.gov.in/content/take-a-pledge. NMBA चितत्रपट / लघुपट (Screening of short awareness films in schools/colleges / GIA centres. NMBA films are available at) लिक https://tinyurl.com/ztzktret

“My Gov Quiz लिक Nasha Mukt Bharat Abhiyaan Quiz. Poster Making/Slogan Writing/Essay Competition

 लिंक https://forms.gle/4T6xKEPkWX1t3GmU7%0A%0A.लिंक नशामुक्ती मित्र नोंदणी मोहिम लिंक https://nmba.dosje.gov.in/volunteer/registration

विकसित भारताचे स्वप्न तेव्हाच पूर्ण होऊ शकते, जेव्हा आपला देश आणि येथील तरुण पिढी निरोगी आणि नशामुक्त असेल. व्यसनाधीनता केवळ एका व्यक्तीला नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाला आणि समाजाला उद्ध्वस्त करते. त्यामुळे या राष्ट्रव्यापी मोहिमेत प्रत्येक नागरिकाने, सामाजिक संस्थेने आणि तरुण मंडळांनी सक्रिय सहभाग नोंदवावा,” असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी विद्यानंद चल्लावार यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket