अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » बीबीए बीसीए सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर – नोंदणीसाठी आज शेवटची संधी!

बीबीए बीसीए सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर – नोंदणीसाठी आज शेवटची संधी!

बीबीए बीसीए सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर – नोंदणीसाठी आज शेवटची संधी!

यशोदा टेक्निकल कॅंपसमध्ये मोफत प्रवेश मार्गदर्शन सुरू

सातारा – राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र यांच्यावतीने शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आयोजित करण्यात येणाऱ्या बीबीए बीसीए सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.बीबीए बीसीए सीईटी दिनांक 19 जुलै 2025, आणि 20 जुलै 2025 रोजी होणार आहे.

या परीक्षेसाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख आज – 20 जून 2025 आहे. त्यामुळे अद्याप अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांनी आजच ऑनलाइन नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन यशोदा टेक्निकल कॅंपस, सातारा यांच्यावतीने करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी संस्थेमध्ये प्रवेश मार्गदर्शन व सहाय्यता केंद्र सुरू करण्यात आले असून, येथे CET अर्ज प्रक्रिया, कागदपत्र मार्गदर्शन, मॉक टेस्ट, अभ्यास टिप्स आणि शंकानिवारण यासारख्या सेवा मोफत दिल्या जात आहेत.

बीबीए बीसीए हे दोन्ही अभ्यासक्रम आयटी, व्यवस्थापन व उद्योजकता क्षेत्रातील करिअरसाठी महत्त्वपूर्ण मानले जातात. CET परीक्षा ही विद्यार्थ्यांना गुणवत्ता आधारे प्रवेश मिळवून देणारी संधी आहे.

या उपक्रमाचे मार्गदर्शन संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे आणि उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे यांच्या प्रेरणेतून होत असून, संस्थेच्या संकेतस्थळावर www.yes.edu.in किंवा थेट कॉलेजमध्ये भेट देऊन आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करता येईल.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket