सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर!
Home » राज्य » प्रशासकीय » औंध पोलीस ठाणे हद्दीमध्ये बेवारसह वाहनांचा लिलाव

औंध पोलीस ठाणे हद्दीमध्ये बेवारसह वाहनांचा लिलाव

औंध पोलीस ठाणे हद्दीमध्ये बेवारसह वाहनांचा लिलाव

सातारा दि.7 : औंध पोलीस ठाणे हद्दीमध्ये एकुण ५१ दुचाकी मोटार सायकलीचा स्क्रॅपसाठी शासन नियमाप्रमाणे दि. १५ एप्रिल २०२६ रोजी लिलाव करणेत येणार आहे. तरी स्क्रॅपवाहनाचे लिलावात भाग घेण्यास इच्छुक असणा-यांनी दि.१४ एप्रिल रोजी सायं. 5 वाजेपर्यंत औंध पोलीस ठाणे मुद्देमाल विभागात लिलावासाठीची अनामत रक्कम जमा करुन आपले अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावीत त्यानंतर येणारे अर्ज बाद ठरविणेत येतील याची नोंद घ्यावी.

तत्पूर्वी उपलब्ध माहीतीप्रमाणे यातील मोटार सायकल कोणाचे असल्यास त्यांनी औध पोलीस ठाणे, जिल्हा-सातारा, येथे मुळ कागदपत्रांसह हजर राहुन खात्री करुन आपली वाहने दिनांक १४ एप्रिल रोजी पर्यंत ताब्यात घेऊन जावे, त्यानंतर कोणीही यातील बेवारस वाहनांबाबत मालकी हक्क दाखवल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही व नमुद वाहनांचा स्क्रॅप म्हणून शासन नियमाप्रमाणे कायदेशीर लिलाव केला जाईल.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सातारा वनपरिक्षेत्रातील ग्रामस्थांची बैठक सातारा प्रतिनिधी -अधिकारी

Live Cricket