ऊसाच्या शेतातील चार कोल्ह्यांच्या पिल्लांना आईने सुखरूप नेले! वनविभागाच्या सतर्कतेमुळे वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवासात सुरक्षित पुनर्मिलन गोकुळ सत्तासंघर्ष! महायुतीचे राजेश‌ पाटील अध्यक्ष शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा धन्वंतरी पतसंस्थेमध्ये धन्वंतरी जयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी केले ‘मीडिया सेवन’च्या दिवाळी अंकाचे स्वागत! संपादिका मुस्कान तांबोळी यांनी दिवाळी अंक भेट देत उपक्रमाची दिली माहिती
Home » राज्य » शेत शिवार » फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना तळबीड पोलिसांचे आवाहन

फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना तळबीड पोलिसांचे आवाहन

घाडगे-पाटील अॅग्रो फूड्स प्रकरण; फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना तळबीड पोलिसांचे आवाहन

कराड प्रतिनिधी : तळबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तसेच इतर परिसरातील ज्या शेतकऱ्यांनी घाडगे-पाटील (निलेश सदाशिव घाडगे) अॅग्रो फूड्स अँड श्रीशा मसाले, प्लॉट क्र. डी-२४, एमआयडीसी तासवडे, ता. कराड, जि. सातारा या कंपनीकडे सोयाबीन विक्री करूनही अद्याप पैसे मिळाले नाहीत, अशा सर्व शेतकऱ्यांनी तातडीने तळबीड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

या प्रकरणी सोयाबीन विक्रीचे पैसे न दिल्याबाबत फसवणुकीचा गुन्हा तळबीड पोलीस ठाण्यात दाखल असून त्याचा तपास सुरू आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचीही अशाच प्रकारे फसवणूक झाली असेल, त्यांनी आपल्याकडील सोयाबीन विक्रीची बिले, पावत्या, वाहतूक पावत्या, बँक खात्याचा तपशील तसेच इतर संबंधित कागदपत्रांसह तात्काळ तळबीड पोलीस ठाण्यात हजर राहून माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्क : 📍 तळबीड पोलीस ठाणे, ता. कराड, जि. सातारा

☎️ दूरध्वनी : (02164) 258333

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

ऊसाच्या शेतातील चार कोल्ह्यांच्या पिल्लांना आईने सुखरूप नेले! वनविभागाच्या सतर्कतेमुळे वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवासात सुरक्षित पुनर्मिलन

ऊसाच्या शेतातील चार कोल्ह्यांच्या पिल्लांना आईने सुखरूप नेले! वनविभागाच्या सतर्कतेमुळे वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवासात सुरक्षित पुनर्मिलन नेर : मौजे नेर (ता.

Live Cricket